बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

३ हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

by India Darpan
जानेवारी 8, 2025 | 12:45 pm
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सात बारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी प्रथम ५००० हजार नंतर ४ हजार रुपये व तडजोडअंती ३ हजार रुपयाची लाचेची मागणी करून मंगळवारी ३ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना जळगाव जिल्हयातील कुसुंबा येथे तलाठी नितीन भोई रांगेहाथ एसबीच्या जाळ्यात अडकला.

या कारवाईबाबत लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे आई व भावाचे नाव सात बारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत आलोसे यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी ७ जानेवारी रोजी तक्रारदार यांनी समक्ष लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान यातील तलाठी यांनी सातबारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी प्रथम ५००० हजार नंतर ४ हजार रुपये व तडजोडअंती ३ हजार रुपयाची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर मंगळवारी ३ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रांगेहाथ पकडण्यात आले. त्यांचेवर MIDC पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-26 रा. जळगांव
आलोसे नितीन शेषराव भोई, वय 31 वर्षे, व्यवसाय नोकरी , तलाठी, नेम सजा कुसुबा जि. जळगांव ( वर्ग 3 )
*लाचेची मागणी- प्रथम 5,000/- व तडजोडीअंती 3,000 रू
*लाच स्विकारली- 3,000/-
*हस्तगत रक्कम- 3,000/-
*लाचेची मागणी – दि.07/01/2025
*लाच स्विकारली – दि.07/01/2025
*लाचेचे कारण**
यातील तक्रारदार यांनी त्यांचे आई व भावाचे नाव 7/12 उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत आलोसे यांनी 5000/- रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी आज दिनांक 07/01/2025 रोजी तक्रारदार यांनी समक्ष लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान यातील आलोसे यांनी 7/12 उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी प्रथम 5000/- ,4000,/- रुपये व तडजोडअंती 3000 रुपयाची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर यातील आलोसे यांना आज दि.07/01/2025 रोजी 3000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रांगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर MIDC पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

  • हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
  • सापळा पर्यवेक्षक अधिकारी- योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि जळगांव
  • सापळा अधिकारी- पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे
  • सापळा पथक – Asi सुरेश पाटील चालक, पोना बाळू मराठे, पोकॉ अमोल सूर्यवंशी.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी दिले हे निर्देश

Next Post

पतंग उडवत असाल तर महावितरणच्या या सूचनांकडे लक्ष द्या….

Next Post
IMG 20250108 WA0153 e1736321109467

पतंग उडवत असाल तर महावितरणच्या या सूचनांकडे लक्ष द्या….

ताज्या बातम्या

01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011