गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये लाच प्रकरणात गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द गुन्हा दाखल

by India Darpan
डिसेंबर 28, 2024 | 8:46 am
in स्थानिक बातम्या
0
acb

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चोरीचे नळाचे वॉल भंगारात १५ हजार रुपये खरेदी केल्याचे प्रकरणी चोरीच्या गुन्हयातून सुटायचे असेल म्हणून नाशिक शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यामुळे त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, तक्रारदार यांच्या भावाने चोरीचे नळाचे वॉल भंगारात १५ हजार रुपये खरेदी केल्याचे प्रकरणी चोरीच्या गुन्हयातून सुटायचे असेल तर आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार मागणी करून त्यांचे सोबतच्या पोलिसांना कारवाई न करण्यासाठी सांगण्याकरिता व चोरीचा वॉल घेतल्याचे प्रकरण मिटवून टाकण्यासाठी फिर्यादीकडे तडजोडी अंती ५ हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून आलोसे यांचे विरुध्द अंबड पोलीस स्टेशन, नाशिक शहर, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ लाच मागणी प्रकरणी कारवाई’
▶️ ’युनिट .’ नाशिक
▶️ ’तक्रारदार.’ पुरूष वय ३७ वर्षे
▶️ आलोसे. श्री राजेंद्र सोपान घुमरे वय 56 वर्षे, व्यवसाय-नोकरी (सहा. पोलीस उपनिरीक्षक, वर्ग-3, गुन्हे शाखा, युनिट 2, नाशिक शहर नाशिक )
रा. प्लॅट नं. 4, राधा शिल्प अपार्टमेंट, गणेशनगर, द्वारका नाशिक
▶️ * मागणी केलेली लाचेची रक्कम.’
50,000/-₹
▶️ ’ पडताळणीअंती लाच मागणी रक्कम .’
5,000/-₹
▶️ ’पडताळणी दिनांक व ठिकाण’
दिनांक ०९/१०/२०२४ रोजी १६:४५ वा ते १७:२७ वा. दरम्यान
क्राइम ब्रांच युनिट २ चे आवारात नाशिक शहर
▶️ तक्रार- यातील तक्रारदार हे भंगार व्यापार करीत असुन
तक्रारदार यांच्या भावाने
चोरीचे नळाचे वॉल भंगारात 15 हजार रुपये खरेदी केल्याचे प्रकरणी चोरीच्या गुन्हयातून सुटायचे असेल तर आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार मागणी करून त्यांचे सोबतच्या पोलिसांना कारवाई न करण्यासाठी सांगण्याकरिता व चोरीचा वॉल घेतल्याचे प्रकरण मिटवून टाकण्यासाठी फिर्यादीकडे तडजोडी अंती 5000/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून आलोसे यांचे विरुध्द अंबड पोलीस स्टेशन, नाशिक शहर, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. पोलीस आयुक्त , नाशिक शहर
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ ’सापळा अधिकारी .
श्री अतुल चौधरी
पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. नाशिक
▶️दाखल अधिकारी व तपास अधिकारी
श्रीमती मीरा अदमाने
पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. नाशिक
▶️ ’सापळा पथक’
पोहवा /संदीप वणवे
पोहवा/ योगेश साळवे
पोना/ अविनाश पवार
चालक पोहवा/संतोष गांगुर्डे

▶️ *मार्गदर्शक –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र, नाशिक
मो.न. 9371957391

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्टार्टअप्सना साहाय्य करण्यासाठी या खासगी कंपनीसोबत सामंजस्य करार

Next Post

आयएनएस सर्वेक्षक पोर्ट लुईस येथे दाखल

Next Post
Pic31CIIH

आयएनएस सर्वेक्षक पोर्ट लुईस येथे दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011