बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दहा हजाराची लाच मागणा-या तलाठी विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केला गुन्हा…

by India Darpan
डिसेंबर 6, 2024 | 12:06 am
in स्थानिक बातम्या
0
acb


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपये लाच मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील तलाठी मुजीब अब्दुलरब शेख यांच्या विरुध्द जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने माहिती दिली आहे. तक्रारदारांच्या वडीलांनी शेत जमीन खरेदी केली होती. त्याची नोंद सातबा-यावर करण्यासाठी ही लाच तलाठी यांनी मागीतली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला.

लाच मागणी अहवाल**
युनिट –अहिल्यानगर.
तक्रारदार- पुरुष,वय-23 वर्षे
आलोसे-1) मुजीब अब्दुलरब शेख, वय 51 वर्ष, धंदा नोकरी, तलाठी, तत्कालीन नेमणूक सजा हाळगाव, ता. जामखेड जि. अहिल्यानगर, सध्या नेमणूक तलाठी सजा सावरगावतळ, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, रा. नवी पेठ, कर्जत, जि. अहिल्यानगर.
लाचेची मागणी- 10,000/- रुपये. लाच स्विकारली -*निरंक
*हस्तगत रक्कम-* निरंक
*लाचेची मागणी
दि.30/05/2024
*लाच स्वीकारली* निरंक
लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांचे वडिलांनी मौजे हाळगाव, ता. जामखेड येथील गट नंबर 155 मधील 1 हेक्टर 10 आर व गट नं. 154 मधील 2 हेक्टर 30 आर क्षेत्र खरेदी केले होते. सदर खरेदी खताची नोंद 7/12 उताऱ्यावर नोंद लावण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी 3000/- रुपये रक्कमेची लाच मागणी केले बाबतची तक्रार दि. 30/05/2024 रोजी ला. प्र. वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार दि. 30/05/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचे नमूद खरेदी खताची नोंद 7/12 उताऱ्यावर लावण्याचा मोबदल्यात 10,000/-₹. लाच मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून आलोसे यांचे विरुद्ध जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे .
सापळा व तपास अधिकारी
श्री.अजित त्रिपुटे ,
पोलिस उप अधीक्षक , ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.8329701344
सापळा पथक* पोहेकॉ संतोष शिंदे, पोना चंद्रकांत काळे, पोलिस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चापोहेकॉ हारून शेख

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला केले अभिवादन…

Next Post

निमा इंडेक्स औद्योगिक प्रदर्शनाचे आज उद्घाटन…वॉटरप्रूफ डोमची उभारणी

Next Post
Untitled 10

निमा इंडेक्स औद्योगिक प्रदर्शनाचे आज उद्घाटन…वॉटरप्रूफ डोमची उभारणी

ताज्या बातम्या

01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011