शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दोन हजार रुपयाची लाच घेतांना पंचायत समितीचा हा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

by Gautam Sancheti
सप्टेंबर 28, 2024 | 4:41 pm
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नंदुबार जिल्ह्यातील तळोदा पंचायत समितीमधील कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंता निलेश पाटील हा दोन हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या नावे शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहे. तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलाच्या अनुदानाचे तीन हप्ते पंचायत समिती तळोदा येथून तक्रारदार यांना प्राप्त झाले आहेत. परंतु अनुदानाचा चौथा हप्ता प्राप्त होणे बाकी आहे. तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुल अनुदानाचा चौथा हप्ता तक्रारदार यांना प्राप्त होण्यासाठी तक्रारदार यांच्या घराचे फोटो काढून पुढील कारवाई करून चौथा हप्ता मिळवून देण्यासाठी नमूद निलेश पाटील याने तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत निलेश प्रकाश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या अनुषंगाने पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान निलेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली आहे. याबाबत तळोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे.

*यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – नंदुरबार
तक्रारदार- पुरूष वय-55 वर्ष

  • आलोसे-* 1) श्री. निलेश प्रकाश पाटील, वय 27 वर्षे, ग्रामीण गृह निर्माण अभियंता , (कंत्राटी) नेमणूक = पंचायत समिती तळोदा , जिल्हा- नंदुरबार. रा. डोंगरगाव रोड , शहादा.
    *लाचेची मागणी- 2,000/- रु.
    *स्विकारलेली लाचेची रक्कम- 2,000/-रु.

*तक्रार:- तक्रारदार यांच्या नावे शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहे. तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलाच्या अनुदानाचे तीन हप्ते पंचायत समिती तळोदा येथून तक्रारदार यांना प्राप्त झाले आहेत परंतु अनुदानाचा चौथा हप्ता प्राप्त होणे बाकी आहे. तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुल अनुदानाचा चौथा हप्ता तक्रारदार यांना प्राप्त होण्यासाठी तक्रारदार यांच्या घराचे फोटो काढून पुढील कारवाई करून चौथा हप्ता मिळवून देण्यासाठी नमूद आलोसे याने तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आलोसे निलेश प्रकाश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या अनुषंगाने पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली आहे. याबाबत तळोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे.

  • आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार.
  • हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

*सापळा अधिकारी :- श्रीमती नेहा सूर्यवंशी , पोलीस निरीक्षक , लाप्रवि नंदुरबार
*पर्यवेक्षण अधिकारी :- श्री राकेश चौधरी, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि,नंदुरबार
*कार्यवाही पथक : पोहवा/ विजय ठाकरे पोहवा/देवराम गावित, सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या जुन्या सीबीएसच्या पुर्ननिर्माणचे काम सुरु…आता या बसच्या फे-या ठिकाणाहून

Next Post

मागेल त्याला सौर कृषी पंप, महावितरणच्या वेबसाईटला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद…इतकी झाली नोंदणी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
solar e1703396140989

मागेल त्याला सौर कृषी पंप, महावितरणच्या वेबसाईटला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद…इतकी झाली नोंदणी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी अनावश्यक खर्च टाळावे, जाणून घ्या, शनिवार, २ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 1, 2025
GxQsrFTXwAIoINM e1754055395573

कोल्हापूरच्या नांदणी मठाची माधूरी हत्तीण परत आणण्यासाठी मोहिम….वनताराचे सीईओंनी स्पष्ट केली भूमिका

ऑगस्ट 1, 2025
election11

भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर…या तारखेला मतदान

ऑगस्ट 1, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी ९ लाख रूपये किमतीच्या ऐवजावर मारला डल्ला

ऑगस्ट 1, 2025
fir111

नाशिकच्या व्यावसायिकास तब्बल २२ लाख रूपयाला गंडा…अशी केली फसवणूक

ऑगस्ट 1, 2025
daru 1

दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून तरूणावर प्राणघातक हल्ला…गुन्हा दाखल

ऑगस्ट 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011