कळवण – वाळूचे वाहनावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी कळवण तालुक्यीतल अभोणाचे मंडलाधिकारी मदन रामचंद्र करवंदे हे ती हजाराची लाच घेतांना रंगेहाथ एसीबीच्या सापडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाची माहिती लाचलुचत विभागाने सविस्तर दिली आहे.
यशस्वी सापळा अहवाल
▶️ *युनिट – नाशिक.
▶️ *तक्रारदार- पुरुष,वय-22, रा. अभोणा, नाशिक.
▶️ *आरोपी- मदन रामचंद्र करवंदे, वय 55 वर्ष, नेमणूक -अभोना मंडलाधिकारी, कार्यालय ,ता. कळवण, जिल्हा नाशिक. वर्ग-3. ▶️ *लाचेची मागणी – 3000/-₹
▶️ *स्वीकारलेली लाचेची रक्कम- 3000/
▶️ *हस्तगत रक्कम- 3000/-रु,
▶️ *लाचेची मागणी दि* 09/03/2022
▶️ *लाच स्वीकारली- 21/03/2022
▶️ *लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे वाळूचे वाहनावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे दि. 09/03/2022 रोजी पंचा समक्ष 3000-/ रू लाचेची मागणी करून आज रोजी नमुद लाचेची रक्कम स्वीकारताना आलोसे यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन गून्हा नोंद करण्यात येत आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *सापळा अधिकारी-* , पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, ला.प्र.वि, नाशिक
▶️ *सापळा पथक* – पोह. पंकज पळशीकर, पोना. वैभव देशमुख, पोना. प्रकाश महाजन, चापोह. विनोद पवार, चापोना. परशुराम जाधव लाप्रवि नाशिक ▶ *मार्गदर्शक-
1) मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री. नारायण न्याहाळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
३) मा.श्री सतीश भामरे, पोलीस उप अधीक्षक नाशिक
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* मा. जिल्हाधिकारी नाशिक.