आजचे राशिभविष्य – मंगळवार – २० एप्रिल २०२१
मेष – जुनाट आजार सांभाळा
वृषभ – अनावश्यक खर्च टाळा
मिथुन – जनसंपर्काचा उपयोग होईल
कर्क – आरोग्य सांभाळा
सिंह – शब्द काळजीपूर्वक वापरा
कन्या – वाद टाळा
तूळ – खानपान सांभाळा
वृश्चिक – कोर्टकचेरीची कामे प्राधान्याने करा
धनु – तज्ञांशी चर्चा करून समस्या मार्गी लावा