आजचे राशीभविष्य – सोमवार – १९ एप्रिल २०२१
मेष – कौटुंबिक वातावरण आनंदी राहील
वृषभ – जवळच्या व्यक्तीबद्दल गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या
मिथुन – शांतचित्ताने समस्येतून मार्गक्रमण करा
कर्क – बोलण्याच्या मर्यादा सांभाळा
सिंह – सामाजिक कार्यात सहभाग
कन्या – जबाबदारीवर लक्ष केंद्रित करा
तूळ – उपलब्ध संधीचा दूरदृष्टीने वापर करा
वृश्चिक – छोट्या छोट्या कामांमध्ये वेळ द्या
धनु – दूरचा प्रवास टाळा
मकर – हितचिंतक कोण आहे हे सिद्ध होईल
कुंभ – भावना व व्यवहार यात समन्वय साधा
मीन – वेट अँड वॉच
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.