आजचे राशिभविष्य – शुक्रवार – ९ जुलै २०२१
मेष – जुनी येणी येतील….
वृषभ – साशंकता नको….
मिथुन – वास्तविकता स्वीकारा….
कर्क – नवीन ओळखी होतील…
सिंह – आर्थिक अंदाज अचूक येतील …
कन्या – अति परिश्रम टाळा….
तूळ – व्यवसायाच्या नवीन संकल्पना सुचतील….
वृश्चिक – अंदाज घेऊन बोला…
धनु – शुभ समाचार….
मकर – TIT FOR TAT रहा…
कुंभ – नवीन संकल्पना समजून घ्या….
मीन – शब्द पाळा…..
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.