आजचे राशीभविष्य – मंगळवार – ८ जून २०२१
मेष – किरकोळ प्रकृती अस्वास्थ्य…..
वृषभ – शुभ समारंभ…..
मिथुन – भरल्या ओंजळीत दान द्या….
कर्क – देणे-घेणे सांभाळा….
सिंह – हेलपाटा होणार नाही असे बघा…..
कन्या – जुने हेवेदावे सांभाळा….
तूळ – अनपेक्षित खर्च सांभाळा….
वृश्चिक – कफ प्रवृत्ती सांभाळा….
धनु – आर्थिक गणित सांभाळा….
मकर – काखेत कळसा गावाला वळसा….
कुंभ – जुनी येणी येतील…..
मीन – अतिविचार नको…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे