आजचे राशीभविष्य – बुधवार – ५ मे २०२१
मेष – दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असे होऊ नये
वृषभ – संवादातून ताण कमी करा
मिथुन – दिवाणी व्यवहार सांभाळून करा
कर्क – त्वरित मतप्रदर्शन नको
सिंह – शुभ प्रसंगाचा निर्णय होईल
कन्या – जुने वाद वाढवू नये
तुळ – मेहनतीला येईल
वृश्चिक – नवीन व्यक्तींशी संवाद सांभाळा
धनु – फायदा नुकसान अंदाज घेऊन व्यवहार करा
मकर – संभाळून प्रतिक्रिया द्या
कुंभ – ताण तणाव व्यवस्थापन आवश्यक
मीन – सोबतच्या सदस्यांना प्रोत्साहन द्या
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे..