आजचे राशिभविष्य – शनिवार – ५ जून २०२१
मेष – अतिविचार टाळा…
वृषभ – आर्थिक अंदाज अचूक येतील…
मिथुन – तब्येत सांभाळा…
कर्क – चर्चेतून निर्णय घ्या..
सिंह – अति चिकित्सा टाळा..
कन्या – मेहनतीला फळ येईल..
तूळ – झाकली मुठ सव्वा लाखाची…
वृश्चिक – वेट अँड वॉच..
धनु – कामाशी काम ठेवा..
मकर – काखेत कळसा…
कुंभ – पाहुण्यांचे स्वागत होईल….
मीन – जुनी येणी येतील…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे