आजचे राशिभविष्य – मंगळवार – ४ मे २०२१
मेष – तर्कसुसंगत चर्चा करावी
वृषभ – व्यवसायिक संधी साधावी
मिथुन – आर्थिक गणित जुळेल
कर्क – वादग्रस्त विषय टाळा
सिंह – कफाचा त्रास सांभाळा
कन्या – लहानग्यांचे आरोग्य सांभाळा
तुळ – झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवा
वृश्चिक – छोटी गुंतवणूक फायद्याची
धनु – अपेक्षा नकोत
मकर – दीर्घकालीन फायद्याचे निर्णय होतील
कुंभ – मान द्या मान घ्या
मीन – चिडचिड टाळा.
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे