आजचे राशिभविष्य – शुक्रवार – ४ जून २०२१
मेष – हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये…..
वृषभ – वर्तमानाचा आनंद घ्या….
मिथुन – आप्तस्वकीयांच्या संपर्क होईल….
कर्क – वाद टाळा…
सिंह – मेहनतीचे फळ मिळेल….
कन्या – अनपेक्षित घटनांचा आनंद मिळेल….
तूळ – मोजक्या शब्दात अभिप्राय द्या….
वृश्चिक – मानसिक त्रास करून घेऊ नये…..
धनु – स्वतःशी संवाद साधावा…..
मकर – ऐकावे जनाचे करावे मनाचे ….
कुंभ – ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल….
मीन – गाफील राहू नये….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे