आजचे राशिभविष्य – सोमवार – ३१ मे २०२१
मेष – तब्येत सांभाळा..
वृषभ – आर्थिक अंदाज घेऊन निर्णय करा…
मिथुन – वादाला कारण बनू नका…
कर्क – दूरचा प्रवास टाळा…
सिंह – अपेक्षापूर्ती होईल…
कन्या – मतप्रदर्शन करताना सौम्य शब्द वापरा…
तूळ – कार्याची दिशा ठरवा….
वृश्चिक – स्मार्ट वर्क करा..
धनु – अनुभवी व्यक्तींचा सल्ला टाळू नका…
मकर – सामोपचाराने घ्या…
कुंभ – सर्वांना सोबत घेऊन मोठा निर्णय घ्या…
मीन – कल्पनाशक्ती पुरेपूर वापरा…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.