आजचे राशिभविष्य – शुक्रवार – ३० एप्रिल २०२१
मेष – व्यवहारिक पथ्य कटाक्षाने पाळा
वृषभ – सरकारी धोरण सांभाळा
मिथुन – खरेदी विक्री व्यवहारात फसगत सांभाळा
कर्क – अपेक्षित खर्च
सिंह – आत्मविश्वास वाढेल
कन्या – वरिष्ठांची मर्जी संपादन होईल
तूळ – व्यावसायिक नियोजन यशस्वी होईल
वृश्चिक – आरोग्यविषयक तक्रारी सांभाळा
धनु – अडकलेली कामे मार्गी लागतील
मकर – अनपेक्षित लाभ प्राप्ति योग
कुंभ – वास्तुविषयक व्यवहार सांभाळा
मीन – ज्ञानाच्या नवीन कक्षा खुणावतील
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे..