आजचे राशिभविष्य – शनिवार – ३ जुलै २०२१
मेष – अभ्यासपूर्ण आर्थिक नियोजन करा….
वृषभ – मानसिक समाधान मिळेल….
मिथुन – कामातील एकाग्रता वाढवा…
कर्क – तडजोड स्वीकारा….
सिंह – कार्यभाग साधणे यावर भर द्या….
कन्या – खर्चाला आळा घाला….
तूळ – कार्यक्षम व्हावे….
वृश्चिक – अडकलेली कामे वेळेवर होतील….
धनु – दीर्घकालीन व्यवसाय नियोजन करावे…
मकर – इच्छा तेथे मार्ग….
कुंभ – वास्तविकता स्वीकारा…
मीन – हितशत्रू वर लक्ष ठेवा…..
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.