आजचे राशीभविष्य – शनिवार – २९ मे २०२१
मेष – धार्मिक कार्याची तयारी…
वृषभ – आर्थिक व्यवहारात सक्रियता…
मिथुन – कौटुंबिक जबाबदारी वाढ…
कर्क – रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागतील…
सिंह – मानसिक प्रसन्नता जाणवेल…
कन्या – जुने वाद मिटतील…
तूळ – लांबचा प्रवास टाळा….
वृश्चिक – कलागुणांना वाव मिळेल….
धनु – डोकेदुखी सांभाळा…..
मकर – मोठी आर्थिक गुंतवणूक सांभाळून करा….
कुंभ – ज्येष्ठांच्या सूचना स्वीकारा….
मीन – रागावर नियंत्रण ठेवा
आजचा राहू काळ
नऊ ते साडे दहा आहे.