आजचे राशीभविष्य – मंगळवार – २९ जून २०२१
मेष – जाणकारांचा सल्ला घ्या…
वृषभ – कृतिशील रहा…
मिथुन – वास्तविकता स्वीकारा…
कर्क – आर्थिक अंदाज अचूक येतील…
सिंह – सल्ला-मसलतीचा फायदा होईल…
कन्या – आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील…
तूळ – अधिक चिंतन आवश्यक…
वृश्चिक – मेहनतीला यश येईल…
धनु – ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल…
मकर – मान मरातब मिळेल…
कुंभ – दगदग सांभाळा…
मीन – मित्रपरिवार भेटेल…..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.