आजचे राशिभविष्य – शुक्रवार – २८ मे २०२१
मेष – तब्येतीची काळजी घ्या….
वृषभ – शब्दांवर संयम असावा…
मिथुन – नवीन कार्यभार संभाळावा लागेल….
कर्क – आर्थिक गणित सांभाळा…
सिंह – ज्येष्ठांची मर्जी महत्त्वाची….
कन्या – पित्ताचा त्रास सांभाळा…
तूळ – वेट अँड वॉच…
वृश्चिक – मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया द्या…
धनु – मित्र परिवाराची मर्जी सांभाळा….
मकर – कौटुंबिक समस्या वाढू देऊ नये…
कुंभ – वाहन जपून चालवा…
मीन – अनपेक्षित फायदा…
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.