आजचे राशिभविष्य – सोमवार – २८ जून २०२१
मेष – उद्दिष्ट साध्य होईल….
वृषभ – वरिष्ठांचे सहकार्य लाभेल…
मिथुन – आपलं तेच खरं करू नये….
कर्क – जिभेवर साखर डोक्यावर बर्फ ठेवावा…
सिंह – आश्वासनावर अवलंबून राहू नये…
कन्या – आव्हानांना सामोरे जा…
तूळ – आकस्मिक शुभवार्ता…
वृश्चिक – व्यवसायिक नवीन संधी…
धनु – तणाव कमी होईल…
मकर – युक्तीने काम मार्गी लावा…
कुंभ – आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध करा…
मीन – भागीदारी व्यवसायात काळजी घ्या….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे..