आजचे राशिभविष्य – गुरुवार – २७ मे २०२१
मेष – नोकरी-व्यवसाय परिस्थिती जैसे थे ठेवावी…
वृषभ – विनाकारण धावपळ नको…
मिथुन – प्रत्येकाला स्पेस द्यावी…
कर्क – प्राणायाम गरजेचा..
सिंह – जुनाट आजार सांभाळा…
कन्या – वरिष्ठांची प्रशंसा मिळेल…
तूळ – कॅलक्युलेटेड सेन्सिटिव्हिटी गरजेची..
वृश्चिक – कार्यक्षेत्रात अग्रेसर राहाल..
धनु – देणेघेणे सांभाळा…
मकर – कौटुंबिक नाती जपा….
कुंभ – वात प्रकृती सांभाळा…
मीन – एकाग्रता वाढवा…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे…