आजचे राशीभविष्य – बुधवार – २६ मे २०२१
मेष – दूरच्या कामात अडचणी
वृषभ – व्यवसायात प्रगती…
मिथुन – मुलांची प्रगती…
कर्क – तणाव टाळा …
सिंह – नोकर वर्गाला बढती…
कन्या – परिचितांकडून मदत…
तूळ – कामात गर्क राहाल …
वृश्चिक – भावना व कर्तव्य ताळमेळ गरजेचा…
धनु – कष्टाचे चीज होईल …
मकर – अनामित चिंता …
कुंभ – किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करा …
मीन – वरिष्ठांकडून शाबासकी…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.