आजचे राशिभविष्य – शनिवार – २६ जून २०२१
मेष – जवळच्या व्यक्तीबद्दल गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या…..
वृषभ – जबाबदारीवर लक्ष केंद्रित करा….
मिथुन – कौटुंबिक वातावरण आनंदी राहील असे बघा…
कर्क – शांतचित्ताने समस्येवर मार्ग काढा….
सिंह – बोलण्याच्या मर्यादा सांभाळा….
कन्या – सामाजिक कार्यात सहभाग घ्या….
तूळ – छोट्या छोट्या कामांमध्ये वेळ द्या….
वृश्चिक – उपलब्ध संधीचा फायदा घ्या….
धनु – दूरचा प्रवास टाळा….
मकर – भावना व व्यवहार यात फरक ठेवा….
कुंभ – वेट अँड वॉच…
मीन – अर्जंट व इम्पॉर्टंट कामे ओळखा….

व्हॉटसअॅप – 9373913484