आजचे राशिभविष्य – शुक्रवार – २५ जून २०२१
मेष – दानधर्म होईल….
वृषभ – समस्यांचे अवलोकन करा….
मिथुन – खर्च आणि उत्पन्नाचा प्लॅन करा…..
कर्क – भावनिक परीक्षेचा काळ….
सिंह – प्रत्येक ठिकाणी फायदा-तोटा बघू नये…
कन्या – भावनिक परीक्षेचा काळ…..
तूळ – सामाजिक जबाबदारीचे भान आवश्यक….
वृश्चिक – भावनिक आधाराची गरज….
धनु – शब्दाला मान मिळेल…..
मकर – कायदेशीर कामात गती….
कुंभ – अती भावनिकता नको….
मीन – आर्थिकदृष्ट्या सजग राहावे……
आजचा राहू काळ
दुपारी साडे दहा ते बारा आहे.