आजचे राशीभविष्य – सोमवार – २४ मे २०२१
मेष – आर्थिक आवाका बघून निर्णय घ्यावा
वृषभ – अंदाज अचूक येतील
मिथुन – ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल
कर्क – आप्तेष्टां सोबत मतभेद टाळा
सिंह – गोड बातमी मिळेल
कन्या – सर्वांना सामावून घ्या
तूळ – समस्यांमधून मार्ग काढा
वृश्चिक – व्यवसायिक अंदाज बरोबर येतील
धनु – मित्रपरिवार भेटेल
मकर – तोचतोपणा टाळा
कुंभ – एका प्लॅनिंग व ठाम राहावे
मीन – ऐकावे ते नवल अशी बातमी कळेल
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.