आजचे राशिभविष्य – गुरुवार – २४ जून २०२१
मेष – तब्येत नरम-गरम राहील…
वृषभ – आर्थिक अंदाज कमी जास्त होतील…
मिथुन – वादाला कारण होऊ नका….
कर्क – ज्येष्ठांशी सौम्य शब्दात बोला…
सिंह – अपेक्षापूर्ती होईल…
कन्या – कॅलक्युलेटेड मेहनत करा…
तूळ – दिशा ठरवा…
वृश्चिक – सामोपचाराने घ्या…
धनु – सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्या…
मकर – कल्पना शक्तीचा पुरेपूर वापर करा…
कुंभ – दूरचे प्रवास टाळा…
मीन – योग्य अयोग्य याचा वेळीच विचार करा…..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.