आजचे राशीभविष्य – बुधवार – २३ जून २०२१
मेष – पाहुण्यांचे आदरातिथ्य होईल…
वृषभ – शब्द संयमित हवे…..
मिथुन – देखल्या देवा दंडवत व्यक्ती भेटेल…
कर्क – दिवाणी दावे चांगली बातमी देतील…
सिंह – मानापमान नाट्य सांभाळा…
कन्या – नामानिराळा होणाऱ्या लोकांपासून सावधान…
तूळ – चांगल्या व्यक्तींबद्दल गैरसमज नको….
वृश्चिक – मोठ्या संकल्पनेबाबत अनुभवी मत घ्यावे….
धनु – हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये…
मकर – कौशल्य जपा…
कुंभ – फक्त मटेरियल्स सक्सेस नको….
मीन – गोड शब्दात कामे साधावी….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.