आजचे राशिभविष्य – गुरुवार – २० मे २०२१
मेष – अडचणींची तीव्रता कमी होईल
वृषभ – वातावरण बदलाचा त्रास सांभाळा
मिथुन – कौटुंबिक प्रोत्साहन मिळेल
कर्क – अति धाडस टाळा
सिंह – वादग्रस्त प्रकरणात सल्ला टाळा
कन्या – अनावश्यक जनसंपर्क नको
तूळ – टोकाची भूमिका नको
वृश्चिक – परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यक्त व्हा
धनु – ऐकीव माहितीवर विश्वास नको
मकर – आर्थिक जबाबदारी पार पडेल
कुंभ – ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल
मीन – कौटुंबिक सुसंवाद राखा
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.