आजचे राशिभविष्य – बुधवार – २ जून २०२१
मेष – सबुरीने घ्या…
वृषभ – दिलेला शब्द पाळा…
मिथुन – सामाजिक क्षेत्रात मदत होईल..
कर्क – कौटुंबिक वाद टाळा…
सिंह – असे पाहुणे येती…
कन्या – सरकारी कामात दिरंगाई नको…
तूळ – नव्या व्यवसायिक संकल्पना यशस्वी होतील…
वृश्चिक – शुभवार्ता मिळेल…
धनु – फायद्याचा सौदा होईल…
मकर – नोकरदारांना मानसन्मान मिळेल…
कुंभ – आपण भले आपले काम भले असे ठेवा…
मीन – वाहन जपून चालवा…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे