आजचे राशिभविष्य – शनिवार – १९ जून २०२१
मेष – टार्गेटची दिशा ठरवा..
वृषभ – आर्थिक दक्षता आवश्यक…
मिथुन – मोठ्या निर्णयात योग्य पर्याय निवडा..
कर्क – अनिद्रा समस्या…
सिंह – विचारांमध्ये सर्वसमावेशकता आवश्यक…
कन्या – भागीदारी व्यवसायात काळजी घ्या…
तूळ – टाईम टेबल पाळा..
वृश्चिक – व्यवसायिक नव्या शुभ घटना..
धनु – एकावेळी एकच काम निवडा…
मकर – भावनिक आधार मिळेल…
कुंभ – आर्थिक ताण तणाव सांभाळा…
मीन – एकाग्रता वाढवा…
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.