आजचे राशीभविष्य – मंगळवार – १८ मे २०२१
मेष – योग्य तेथेच मध्यस्थी करावी
वृषभ – आर्थिक आवाका संभाळून खर्च करा
मिथुन – तत्काळ प्रतिक्रिया नको
कर्क – आर्थिक मदतीचा शब्द विचारपूर्वक द्यावा
सिंह – अनपेक्षित परिचित भेटतील
कन्या – अनुभवानुसार वागा
तूळ – गुंतागुंतीचा निर्णय टाळा
वृश्चिक – महत्त्वाचा विषय योग्य व्यक्तीकडेच काढा
धनु – आकस्मिक फायदा योग
मकर – सल्ला थोडक्यात द्या
कुंभ – मानसिक त्रास सांभाळा
मीन हात कंगन को आरसी क्या
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.