आजचे राशिभविष्य – शुक्रवार – १८ जून २०२१
मेष – जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल…
वृषभ – मनाजोगी वार्ता कळेल…
मिथुन – वेट अँड वॉच….
कर्क – निद्रा समस्या सांभाळा….
सिंह – आर्थिक गुंतवणुकीचा आढावा घ्या….
कन्या – प्रशंसेस पात्र व्हाल…
तूळ – दिनचर्या बदला…
वृश्चिक – शाब्दिक आवेश नियंत्रित ठेवा….
धनु – एकाग्रता आवश्यक…
मकर – गैरसमज करू नये…
कुंभ – अतिआत्मविश्वास टाळा…
मीन – सहकाऱ्यांकडून गौरव होईल….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.