आजचे राशिभविष्य – सोमवार – १७ मे २०२१
मेष – भावनांचे गणित बसवा
वृषभ – फायद्याचा सौदा होईल
मिथुन – व्यवसायिक संयम गरजेचा
कर्क – जुन्या रसिक काम मार्गी लागेल
सिंह – आ बैल मुझे मार स्थिती टाळा
कन्या – झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवा
तूळ – शब्द जपून वापरा
वृश्चिक – भावना व व्यवहार यातील फरक ओळखा
धनु – गोंधळाच्या स्थितीत निर्णय नको
मकर – धार्मिक कार्य सफल होईल
कुंभ – मोठी आर्थिक गुंतवणूक टाळा
मीन – काखेत कळसा गावाला वळसा
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.