आजचे राशिभविष्य – गुरुवार – १७ जून २०२१
मेष – लांबचा प्रवास सांभाळा….
वृषभ – वरिष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या…
मिथुन – हार्ड रिएक्शन टाळा….
कर्क – तब्येतीकडे दुर्लक्ष नको….
सिंह – खिलाडूवृत्तीने टीका स्वीकारा…
कन्या – शब्द सांभाळून वापरा….
तूळ – वेट अँड वॉच….
वृश्चिक – रीड बिटवीन द लाईन्स….
धनु – शब्द पाळा….
मकर – पथ्यपाणी सांभाळा….
कुंभ – कौटुंबिक ओढ राहील…
मीन – सल्ल्याची छान बिन करा….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे