आजचे राशिभविष्य – बुधवार – १६ जून २०२१
मेष – मौल्यवान वस्तू जपा….
वृषभ – सरकारी कामे गतिमान होतील…
मिथुन – वास्तुविषयक व्यवहारात अडचण…
कर्क – कौटुंबिक धुसफूस सांभाळा…
सिंह – अनपेक्षित संधी मिळेल….
कन्या – पोटाचे दुखणे सांभाळा….
तूळ – नोकरीत वर्चस्व राहील….
वृश्चिक – उसने देणे घेणे टाळा….
धनु – नवी व्यवसायिक जडणघडण….
मकर – नव्या ओळखीत मोठे व्यवहार नको….
कुंभ – परदेश प्रवास संधी…
मीन – अध्यात्मिक कामे मार्गी लागतील….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे