आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १६ एप्रिल २०२१
मेष – कष्टाचे चीज होईल
वृषभ – कामात विलंब टाळा
मिथुन – उसनवार सांभाळा
कर्क – वरिष्ठांकडून प्रशंसा होईल
सिंह – गैरसमज टाळा
कन्या – बजेट सांभाळा
तूळ – मेहनतीचा फायदा होईल
वृश्चिक – आरोग्याबद्दल दक्ष राहा
धनु – दिनचर्या बदलत राहा
मकर – पारदर्शक व्यवहार ठेवा
कुंभ – धावपळ होण्याची शक्यता
मीन – व्यवसाय विस्ताराच्या संधी
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.