आजचे राशिभविष्य – १५ जून २०२१
मेष – मागील अनुभवावरून आर्थिक प्लॅनिंग करावे….
वृषभ – व्यवसायिक अंदाज खरे ठरतील….
मिथुन – शब्द हेच सामर्थ्य…
कर्क – कौटुंबिक आरोग्य सांभाळा….
सिंह – नेतृत्वगुण अधिक प्रगल्भ करा….
कन्या – कफाचा त्रास सांभाळा….
तूळ – परिचितांची मदत होईल….
वृश्चिक – मर्मावर बोट ठेवण्यापेक्षा गोड बोलून काम साधा….
धनु – जुने वाद टाळा….
मकर – गुप्त हितशत्रू वर लक्ष ठेवा…
कुंभ – व्यवसायिक स्पर्धा वाढेल….
मीन – विचारपूर्वक वाहत्या गंगेत हात धुवा…..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे