आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १४ मे २०२१
मेष – प्रवास टाळा
वृषभ – आर्थिक अंदाज बरोबर येतील
मिथुन – तब्येत सांभाळा
कर्क – आर्थिक दिशा ठरवा
सिंह – सौम्य शब्दात भूमिका मांडा
कन्या – अपेक्षापूर्ती होईल
तूळ – कॅलक्युलेटेड मेहनत करा
वृश्चिक – सर्वसंमतीने निर्णय घ्या
धनु – कल्पना शक्तीचा पुरेपूर वापर करा
मकर – वादाला कारण बनू नका
कुंभ – सामोपचाराने समस्या मिटवा
मीन – अनपेक्षित शुभवार्ता

व्हॉटसअॅप – 9373913484