आजचे राशिभविष्य – सोमवार – १४ जून २०२१
मेष – मनासारखा मेनू खायला मिळेल…..
वृषभ – कोणताही विषय ताणू नये….
मिथुन – भावना व व्यवहार यात फरक ठेवा….
कर्क – अचूक शब्दात सल्ला द्या…
सिंह – दोलायमान मनस्थिती नको…
कन्या – नवीन सामाजिक परिचय होईल…
तूळ – शंका-कुशंका मर्यादित ठेवा….
वृश्चिक – वरिष्ठांचा सल्ला महत्त्वाचा…
धनु – फायद्याचा दिवस…
मकर – आहार-विहार सांभाळा….
कुंभ – विषयाचा सविस्तर अभ्यास करा….
मीन – कामाशी काम ठेवा…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे