आजचे राशिभविष्य – बुधवार – १२ मे २०२१
मेष – शॉर्ट प्लॅनिंग करा
वृषभ – निर्णयाची घाई नको
मिथुन – कम्फर्ट झोन टाळा
कर्क – सौम्य शब्दात सूचना करा
सिंह- जसे व्हिजन ठेवाल तसा फायदा होईल
कन्या – ऐकतील त्यांनाच सांगा
तूळ – स्वतःचे टीकाकार बना
वृश्चिक – भावनिक गुंतागुंत टाळावी
धनु – अतिरिक्त खर्च टाळा
मकर – परिचितांशी सुसंवाद ठेवा
कुंभ – सत्पात्री दान करा
मीन – पेशन्सचा फायदा होईल

व्हॉटसअॅप – 9373913484