आजचा राशीभविष्य – शनिवार – १२ जून २०२१
मेष – विनाकारण धावपळ टाळा…
वृषभ – नोकरी-व्यवसाय प्रयत्नपूर्वक प्रगती करा….
मिथुन – कुटुंबातील प्रत्येकाला स्पेस द्यावी….
कर्क – अनपेक्षित अडथळे…
सिंह – जुनाट आजार सांभाळा….
कन्या – व्यायाम प्राणायाम गरजेचा….
तूळ – जास्त सेन्सिटिव्हिटी नको….
वृश्चिक – प्रशंसेस पात्र व्हाल….
धनु – गेट-टुगेदर होईल….
मकर – आपल्या कार्यक्षेत्रात अग्रेसर राहाल….
कुंभ – कौटुंबिक दुरावा नको…..
मीन – हवापालट होईल….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा.