आजचे राशीभविष्य – मंगळवार – ११ मे २०२१
मेष – आपण घेतलेला निर्णयाचा पाठपुरावा करा
वृषभ – विचार व कृती यांचा ताळमेळ साधा
मिथुन – वादाचे विषय टाळा
कर्क – कौटुंबिक समस्या वाढू देऊ नये
सिंह – मोठा निर्णय एकट्याने घेऊ नये
कन्या – एकमेका साहाय्य करू
तूळ – वाताचा त्रास सांभाळा
वृश्चिक – तब्येतीकडे दुर्लक्ष नको
धनु – कामात एकाग्रता ठेवावी
मकर – वाहन सौख्य
कुंभ – अनपेक्षित अर्थलाभ
मीन – परिश्रमाचे चीज होईल
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.