आजचे राशिभविष्य – शुक्रवार – ११ जून २०२१
मेष – प्रशंसा होईल…
वृषभ – शब्द संयम आवश्यक…
मिथुन – पहिले समजून घ्या, मग बोला…
कर्क – आर्थिक कसरत….
सिंह – कलेत रूची वाढेल….
कन्या – कौशल्याने परिस्थिती हाताळा…
तूळ – मौसमी आजार सांभाळा…
वृश्चिक – भेटवस्तू मिळतील…
धनु – धैर्याने परिस्थिती हाताळा…
मकर – व्यवसायिकतेवर भर द्या….
कुंभ – अनावश्यक खरेदी नको….
मीन – कामात पारदर्शकता ठेवा…

व्हॉटसअॅप – 9373913484