आजचे राशीभविष्य – सोमवार – १० मे २०२१
मेष – ज्येष्ठांकडून सन्मान मिळेल
वृषभ – सबुरीने घ्या
मिथुन – कौटुंबिक समस्या वाढू देऊ नये
कर्क – जुना मित्रपरिवार भेटेल
सिंह – गोडधोड खाणे होईल
कन्या – सबुरीने घ्या
तूळ – मध्यम भूमिका फायद्याची
वृश्चिक – व्यवसायिक समस्यांमध्ये पूर्वानुभव वापरा
धनु – धार्मिक विधी पार पडेल
मकर – पित्ताचा त्रास संभवतो
कुंभ – पाठ दुखी सांभाळा
मीन – क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल हाय
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आ