आजचे राशीभविष्य – गुरुवार – १ जुलै २०२१
मेष – संवादातून ताण कमी करा….
वृषभ – दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होऊ नये…
मिथुन – त्वरित मतप्रदर्शन नको….
कर्क – दिवाणी व्यवहार सांभाळून करा…
सिंह – जुने वाद वाढवू नये…
कन्या – मेहनतीला यश येईल….
तूळ – नवीन परिचय सांभाळा…
वृश्चिक – व्यवसायिक अंदाज अचूक येतील….
धनु – प्रतिक्रिया संभाळून द्या…
मकर – फायदा तोट्याचा अंदाज घ्या…
कुंभ – सोबतच्या सदस्यांना प्रोत्साहन द्या…
मीन – ताण तणाव सांभाळा…….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.