सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव तालूक्यातील देवरपाडे, नाळे येथील जूना साठवण बंधारा फुटला. त्यामुळे साठवण बंधा-यांचे पाणी शेतात घुसले. सतत पडणा-या पावसामुळे हा बंधारा भरला. त्यानंतर दोन-तीन दिवसांपासून सतत पडणा-या पावसामुळे साठवण बंधा-यात पाण्याचा दबाव वाढला. त्यामुळे हा बंधारा काल रात्रीच्या सुमारास फुटला. या बंधा-यातील पाणी परिसरातील शेतात गेल्याने शेत पिकांच मोठ नुकसान झाले आहे.
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी
खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD