नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – पुणे महामार्गावर माळेवाडीजवळ चालत्या शिवशाही बसने घेतला पेट घेतला.
या बसने पेट घेतल्यानंतर बस थांबवण्यात आली. त्यानंतर सर्व प्रवाशी बसमधून खाली उतरले, त्यामुळे अनर्थ टळला.
ही बस नाशिकहून पुण्याला जात असतांना ही घटना घडली. या बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहे.
MSRTC Shivshahi Bus Burning Fire Nashik Pune Highway
ST