शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी जन्मलेल्या वासराचे नामकरण ‘दीपज्योती’ असे केले…(बघा व्हिडिओ)

by India Darpan
सप्टेंबर 14, 2024 | 4:10 pm
in मुख्य बातमी
0
Untitled 50

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी जन्मलेल्या वासराचे नामकरण ‘दीपज्योती’ असे केले आहे. याबाबत फोटो आणि व्हीडिओ एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करताना पंतप्रधानांनी लिहिले -“आपल्या शास्त्रात म्हटले आहे – ‘गाव: सर्वसुख प्रदा:’ लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवास कुटुंबात एका नव्या सदस्याचे शुभ आगमन झाले आहे.

पंतप्रधान निवासस्थानी प्रिय गोमातेने एका वासराला जन्म दिला असून, त्याच्या कपाळावर ज्योतीची खूण आहे. म्हणून मी त्याचे नाव ‘दीपज्योती’ ठेवले आहे.”
7, लोककल्याण मार्ग येथील एक नवा सदस्य, दीपज्योती खूपच मोहक आहे.”

हमारे शास्त्रों में कहा गया है – गाव: सर्वसुख प्रदा:'।

लोक कल्याण मार्ग पर प्रधानमंत्री आवास परिवार में एक नए सदस्य का शुभ आगमन हुआ है।

प्रधानमंत्री आवास में प्रिय गौ माता ने एक नव वत्सा को जन्म दिया है, जिसके मस्तक पर ज्योति का चिह्न है।

इसलिए, मैंने इसका नाम 'दीपज्योति'… pic.twitter.com/NhAJ4DDq8K

— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात राहणा-या दोघींचा परिचीतांनीच केला विनयभंग…गुन्हा दाखल

Next Post

केंद्र सरकारने बासमती तांदळाबाबत घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय….

Next Post
rice rate

केंद्र सरकारने बासमती तांदळाबाबत घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011