बघा, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या ‘बागड प्रॉपर्टीज’ची यशोगाथा

नाशिक – प्रसिद्ध बांधकाम कंपनी असलेल्या बागड प्रॉपर्टीजची यशोगाथा आज इंडिया दर्पण लाईव्हच्या माध्यमातून उलगडणार आहे.

बागड प्रॉपर्टीजचे चेअरमन दीपक बागड यांची ही विशेष मुलाखत नक्की बघा

6 COMMENTS

  1. समाजासाठी एक संघटित व आदर्शवत असलेला बागड परिवार…

  2. कुंदन सुपडू वाणी . नासिक रोड. साईनाथ पावभाजी सेंटर अँड कॅटरिंग

    व्यासायाबरोबरच समाजासाठी कायम सहकार्य करण्यास तत्पर असणारं एक आदर्शवत बागड परिवार…

  3. आदर्श कुटुंब आणि त्यांच्या व्यवसायात पारदर्शकता , लोकांचा मिळविलेला विश्वास शून्यातून केलेली प्रगती खरोखरच कौतुकास पात्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here