मुंबई – अभिनेत्री आणि सुपर डान्सर दिशा पटनीच्या नव्या डान्सचा व्हिडिओ रिलीज झाला आहे. अत्यंत कमी वेळेत हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळेच अवघ्या दोन दिवसातच तो ६ लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. तुम्हीही बघा हा व्हिडिओ
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name
Email
Website
India Darpan Live © 2023.